Home

Welcome to your new site.

Welcome to your new site! You can edit this page by clicking on the Edit link. For more information about customizing your site check out http://learn.wordpress.com/

Latest from the Blog

तुझी आठवण

घेऊनि उशी हृदयाशीडोळे माझे पाणावलेतुझ्या आठवणींची गाणेत्यानंतर मी गायले सूर ताल विसरूननुसता आक्रोश मी केलातुझ्या नावाचा हंबरडात्याचक्षणी मी फोडला कत्तल माझ्या स्वप्नांचीखुद्द मीच होती केलीतुझ्या आठवणींतकविता मीच होती लिहिली तुझ्या आठवणींच्या सरीबरसात होत्या मनावरतुझ्या स्पर्शाचें भासमाझ्या संपूर्ण देहावर तुझ्या आठवणींचा पाऊसपडेल बहुतेक रात्रभरउशीआडचे डोळे माझेशोधतील तुला घरभर सरकार सागर

Get new content delivered directly to your inbox.

Create your website at WordPress.com
Get started